Shortcut: WD:TA

विकिडाटा:भाषांतर प्रचालक

From Wikidata
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Wikidata:Translation administrators and the translation is 75% complete.

भाषांतर प्रचालकांकडे पाने भाषांतरासाठी नोंदवण्याची आणि त्यांची व्यवस्था लावण्याचे अधिकार असतात. भाषांतर विस्तारक.

जर सदस्य भाषांतर करण्यास इच्छूक असतील आणि त्यांनी हे दस्ताऐवज वाचले असतील तर सदस्य स्वत:साठी Wikidata:Requests for permissions/Translation administrator येथे भाषांतर प्रचालक अधिकाराची विनंती नोंदवू शकतात. प्रशासकांनी त्यांच्या मतानूसार ठरवायचे असते की, सदस्य या अधिकारांसाठी योग्य आहे की नाही. शिवाय जर प्रशासकांना असे वाटले की, ते अधिकार काढून घ्यायचे आहेत तर ते अधिकार काढून घेऊ शकतात. प्रचालकांना वेगळ्या प्रक्रियेतून जाण्याची गरज नसते, ते त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा स्वत:ला भाषांतर प्रचालक अधिकार देऊ शकतात आणि ते काढूनही घेऊ शकतात.

There are currently ७६ translation administrators.

भाषांतर प्रचालकांची यादी

हे देखील पहा